मुंबई महापालिका: अवाढव्य मुंबईचा अवाढव्य कारभार
Explained Why Mumbai Municipal Election Holds National Significance Mumbai Print News Amy 95 - तब्बल दीड कोटी लोकसंख्येचे मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे. या शहराचे आकारमान तब्बल ४७५ चौरस किमी क्षेत्रफळ इतके मोठे आहे. लोकसंख्येची सर्वाधिक घनता या शहरात आहे.. Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Latest Mumbai news in Marathi at Loksatta.com