SP9 News Marathi
647 views
14 days ago
#breking 🛕 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीड येथे श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथील श्री संत गहिनीनाथ महाराज आणि श्री संत वामनभाऊ महाराज यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुवर्ण कलशाचे पूजन केले Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Beed #SantVamanbhauMaharajPunyatithi