🔥🙌💯ज्ञानेश्वर खंदारे💯🙌🔥
26.6K views
1 months ago
#👨‍👧बाबांची लाडकी...🤗👧❤️👌 पहिल्यांदाच साडीत सजलेल्या लेकींना पाहताच वडीलांच्या डोळ्यात 🥹 आनंदाश्रू तरळले..वाढत्या वयातली जबाबदारी ,संस्कारांची पावलं आणि लेकीचं सुंदर रुप 👧 या सगळ्याचा संगम त्या एका क्षणात दिसून आला आणि हा हळवा प्रसंग सोशल मीडियावर अनेकांच्या मनाला स्पर्श करत असून वडील - लेकीच्या नात्यातील मायेचं सुंदर दर्शन घडवतो..❤️🙋🫵👧👌👌👌🥰😍😘