Chetan Nage
543 views
1 days ago
रणधुरंधर, राजनीतिविशारद आणि स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांना शतशः वंदन..! ज्यांच्या पोटी छत्रपती शिवरायांसारखे राष्ट्रतेज जन्माला आले, ज्यांच्या अफाट रणधुरंधर नीतीमुळे आदिलशाही आणि निजामशाही हादरली, त्या 'स्वराज्य संकल्पक' शहाजीराजे भोसले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..! "परकीय सत्तांच्या चाकरीपेक्षा स्वतःचे राज्य असावे," ही संकल्पना शहाजीराजे यांनी रुजवली आणि म्हणूनच ते 'स्वराज्य संकल्पक' आहेत. #shahajirajebhosale #शहाजीराजे भोसले स्मृतिदिन #छत्रपती शहाजीराजे भोसले स्मृतिदिन #23 जानेवारी शहाजीराजे भोसले स्मृतिदिन 🙏🚩