कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे थोर समाजसेवक, पद्मभूषण बाबा आमटे यांची आज जयंती. 'ज्वाला आणि फुले' आणि 'उज्ज्वल उद्यासाठी' असे काव्यसंग्रह रचून त्यांनी मराठी साहित्यात देखील मोलाची भर घातली. थोर समाजसेवक बाबा आमटे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
#थोर समाजसेवक बाबा आमटे जयंती💐