#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 *न्यूजकॅफे- DAILY UPDATE*
🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞
*27 जानेवारी 2026*
💁🏻♀️आखाती देशांजवळ पोहोचल्या अमेरिकेच्या युद्धनौका, ट्रम्प इराणवर कोणत्याही क्षणी हल्ला करणार?
💁🏻♂️‘संविधान निर्मात्यांचा अवमान करणाऱ्या 'मनुवादी' भाजपचा तीव्र निषेध’, विजय वडेट्टीवार यांची टीका
💁🏻♀️"शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह; बदमाश आणि ###खोर"; संभाजी भिंडेंचं वादग्रस्त विधान, नव्या वादा फुटले तोंड
💁🏻♂️चांदी साडेतीन लाख रुपये पार; सात दिवसात ५४ हजार रुपयांची वाढ
💁🏻♀️कोल्हापुरात दोन हजार विद्यार्थ्यांची देशभक्तीपर संगीतमय कवयत, अंबाबाईचा जागर, मान्यवरांचा सत्कार
💁🏻♂️पाकिस्तानी लष्कराची दोन मालवाहू विमाने चीनमध्ये उतरली; मोठा शस्त्रसाठा आणण्याची तयारी?
*स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 अर्ज करा जागा पात्रता 7वी व10वी पास* https://www.joblocator.in/sbi-sco-recruitment-2025/
💁🏻♀️मोठी बातमी! युरोपसोबत उद्याच डीलची घोषणा, पण पुढील वर्षाची वाट बघावी लागणार...; अमेरिकेला धोबीपछाड देण्यास का विलंब...
💁🏻♂️लांबून येणारी बस ओळखणार कशी? पीएमपीच्या ‘डिजिटल’ प्रवासाचा फज्जा; अनेक बसवरील डिजिटल बोर्ड ‘ब्लॅक आऊट’
💁🏻♀️सलग हॉलिडे संपले, उद्या बँकेत जायचेय तर आधी हे वाचा...! बँका बंद असणार, सुट्टीसाठी कर्मचारीच संपावर जाणार
*Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE
*नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk