🌹 Amol 🌹
721 views
1 months ago
हुशार भारतीय दात घासतात ''कोलगेट ने' दाढी करतात 'जिलेट ने' आंघोळ करतात 'पीयर्स ने' दाढी झाल्यानंतर लावतात 'ओल्ड स्पाइस' शर्ट घालतात 'ॲलन सोलीचा' पॅन्ट घालतात 'लेविस'ची खातात 'मॅगी' आणि पितात ' नेस कॅफे' टीव्ही पाहतात 'सोनीचा' मोबाईल असतो "वोडाफोन चा' गॉगल घालतात 'रे बॅन' चा वेळ बघतात 'रॅडो' वर प्रवास करतात 'टोयोटा' गाडीतून कॉम्प्युटर वापरतात 'ॲपल' चा बाजूला 'कोक ' ची बाटली ठेवतात. रात्री चे जेवण असतं '' मॅकडोनाल्ड' मध्ये , पिझ्झा' विकत घेतात 'डोमिनोज ' मधून, 'जॉनी वॉकर ' आणि 'शिवास रिगल ' पितात. शॉपिंग करतात 'ॲमेझॉन' वर अन्..., मग प्रश्न विचारतात, "भारतीय रुपया* डॉलरच्या तुलनेत का घसरतोय?' *बाबांनो, आपला पैसा देशात तयार होणाऱ्या उत्पादनासाठी वापरा आणि मग रुपयाची किंमत पहा* सर्व हुशार भारतीयांसाठी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख. म्हणून भारताला अधिकाधिक नवे उद्योजक हवे आहेत. 👍👍👍👍👍 🙏🙏🙏🙏🙏 #good morning @ShareChat Hindi @शेअरचॅट मराठी