✅ केस गळती थांबवा! एरंड तेल + मेथीचा घरगुती उपाय 🌿
केस खूप गळतायत? 😟
महाग प्रॉडक्ट्स नको ❌
घरच्या घरी करा हा नैसर्गिक उपाय 🌿
🧴 एरंडाचे तेल
🌱 थोडी मेथी पावडर
👉 दोन्ही मिसळून केसांच्या मुळांवर मसाज करा
फायदे 👇
✔ केस गळती कमी होते
✔ मुळे मजबूत होतात
✔ केस काळे व जाड दिसतात ✨
आठवड्यातून 2 वेळा वापरा 💯
#HairFallTreatment
#HairCareMarathi
#CastorOilBenefits
#MethiForHair
#NaturalHairCare
#HairGrowthTips
#HomeRemedy
#HealthyHair
#MarathiReels
#InstagramMarathi
#YouTubeShorts
#⚕️आरोग्य #💊घरगुती उपचार🩺 #🔖महिलांसाठी हेल्थ टिप्स
#💇🏼♀️केस गळतीवर रामबाण उपाय💁🏼♂️