#😴शुभ रात्री😴 🪷🪷🌹🩷🌹🪷🪷
*प्रत्येकाला खोटं बोलणारी माणसं गोड आणि, खरं बोलणारी माणसं कडू वाटतात. कारण निसर्गाचा नियमच आहे की... गोड साखर रोग निर्माण करते आणि कडुनिंब औषधीचं काम करते...!!* निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी नेहमी दुसऱ्याच्या सुखं दुःखात धावून जात असते....!जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही त्याप्रमाणे निंदकशिवय माणूस प्रगती करू शकत नाही...
🌹 शुभ रात्री 🌹 #👫नात बहिण भावाचं #👨👩👧👦आई-बाबा #👨👩👧👦माझा परिवार #☺️प्रेरक विचार