Santosh D.Kolte Patil
4.3K views
28 days ago
अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशकं सक्रीय होते. ते नऊ वेळा लोकसभेवर, तर दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेले होते. अटलबिहारी वाजपेयी यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. उत्कृष्ट संसदपटू म्हणूनही त्यांचा गौरव करण्यात आला होता. भारतरत्न पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #अटलबिहारी वाजपेयी जयंती #अटलबिहारी वाजपेयी #भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जयंती #मा. श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन