ᴀɴɪʀᴜᴅᴅʜᴀ ᴍɪʀᴀɴᴇ
1.8K views
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🎭Whatsapp status #🎑जीवन प्रवास #👌प्रेरणादायी स्टेट्स= आयुष्याचा काहीच भरवसा नाहीये.. म्हणून आतापासून आयुष्य वर्तमानात राहून आनंदाने जगा. आयुष्य एकदाच मिळते आणि आलेली वेळ परत कधीच येत नसते. -अनिरुध्द मिराणे.