N.D.Tompe Patil
42.2K views
1 months ago
#😍वैभव सूर्यवंशीला राष्ट्रपतींकडून पुरस्कार🏆 : वैभव सूर्यवंशीच्या शिरपेचात मानाचा तुरा, राष्ट्रपतींच्या हस्ते मोठा सन्मान............ वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सात क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातील 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 20 20 बालकांचा सन्मान करण्यात आला.

More like this