तरंग कांबळे
6.4K views
14 days ago
#🏛️राजकारण #⚡️लेटेस्ट व्हिडीओ भाजपाने उमेदवारी नाकारली, माजी नगरसेविका संगीतताई पाजगे यांनी गोरंट्याल यांच्यासमोर लोटांगण घालून निषेध व्यक्त केला. व्हिडिओ पाहा आणि आपली प्रतिक्रिया सांगा! 👇 #JalnaBreaking #BJPJalna #SangeetaPajge #KailasGorantyal #MahanagarpalikaElection #LokaatmaNews #MarathiNews लोकआत्मा न्युज