Santosh D.Kolte Patil
3.9K views
1 months ago
महाराष्ट्राचे सुपुत्र… देशाच्या सेवेसाठी अखेरपर्यंत समर्पित राहिलेले माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचे निधन भावपूर्ण श्रद्धांजली. स्वर्गीय शिवराज पाटील साहेबांच्या आत्म्यास चिरशांती लाभो भावपूर्ण श्रद्धांजली. #शिवराज पाटील चाकूरकर #😥माजी काँग्रेस नेते शिवराज पाटील यांचे निधन🙏