🚩🙏जय महाराष्ट्र🙏🚩परंतु संयुक्त महाराष्ट्रात निवडून आलेल्या मराठी व इथे जातीय खासदार आमदार नगरसेवक यांना भाजपची खेळी मान्य नाही महाराष्ट्रासाठी अतिघातक परिस्थिती बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे साहेबांना कदापि यांना हे राजकारण मान्य झालं नसत अजुन वेळ गेलेली नाही महाराष्ट्र वाचवायचा असेल तर शिवसेनेचा महापौर करा हीच हुतात्म्यांना सलामी #शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ⛳⛳🚩🚩🚩#राज ठाकरे#👉शरद पवार#राजकारण#निवडणूक