शिवाजी पार्क मैदानावर आवाज कोणाचा? पालिकेने घातल्या या अटी
Raj Thackeray And Uddhav Thackeray Joint Sabha At Shivaji Park Dadar January 11 Mumbai Print News Amy 95 - मुंबई महापालिकेच्या निवडणूकीच्या तोंडावर दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर येत्या ११ जानेवारीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंंधूंची संयुक्त सभा होणार आहे.. Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Latest Mumbai news in Marathi at Loksatta.com