🧿लाखात एक ✺ 🇷 ✺ भीमाची लेक🧿358
5K views
मुकनायक -- 31जानेवारी 1920 l डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आणि शाहू महाराज यांच्या सहकार्याने सुरू झालेले निर्भीड पत्रकारितेची क्रांती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वृत्तपत्र मुकुनायक हे बहुजन समाजाचा आवाज होती यानंतर बहिष्कृत भारत, प्रबुद्ध, भारत, जनता, समता यांच्यासारख्या वृत्तपत्रातून बाबासाहेबांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष उभा केला ही वर्तमानपत्रे केवळ बातम्या देणारी नव्हती-- ती समाज परिवर्तनाची शस्त्रे होती आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेची गरज अधिक तीव्रतेने जाणवते. #मूकनायक वृत्तपत्र वर्धापन दिन #📰मूकनायक वृत्तपत्र वर्धापन दिनी #मंगलमय शुभेच्छा 💙💐📘🗞️📰🗞️