Sunita Jadhav
563 views
7 days ago
आज मी सांगितलेल्या तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञांप्रमाणे वागलात तर तुम्ही नेते व्हाल, अनुयायी होणार नाही, उच्चस्थानी जाल, तळाला जाणार नाही. तेव्हा काळजीपूर्वक या नियमांचे पालन करा. अनुवाद 28:13 Shared from Marathi Bible Offline 4.3 https://goo.gl/8LGGTh www.bible2all.com #✝️येशू ख्रिस्त✝️