#😴शुभ रात्री😴 🪷🪷🌹❤️🌹🪷🪷
*सुंगध हा फक्त फुलांनाच नसतो तर तो माणसांच्या शब्दांनाही असतो.फक्त तो पसरवता आला पाहिजे.*
*सेवा सगळ्यांची करा पण अपेक्षा, कोणाकडुनही करू नका* *कारण सेवेची खरी परतफेड परमेश्वरच करू शकतो माणुस नाही* बऱ्याचदा आपल्या आयुष्यात काही नाती अशी असतात की, त्यांना कुठल्याच नात्याच्या नावात बसवता येत नाही. पण त्या व्यक्तीसाठी एक हळवा कप्पा हृदयात आणि पापणी आड कायम राखीव असतो...!
🌹शुभ रात्री 🌹 #👫नात बहिण भावाचं #👨👩👧👦आई-बाबा #👨👩👧👦माझा परिवार #☺️प्रेरक विचार