𝐬𝐚𝐭𝐲𝐚 𝐤𝐚𝐥𝐲𝐮𝐠𝐚𝐜𝐡𝐞
2.2K views
7 days ago
27 वे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन | ख्रिस्ती साहित्य संमेलन नाशिक | मराठी साहित्य संमेलन नाशिक #27वेमराठीख्रिस्तीसाहित्यसंमेलन #ख्रिस्तीसाहित्यसंमेलननाशिक #मराठीसाहित्यसंमेलननाशिक #नाशिककवीसंमेलन #नाशिक #nashik 🙏....येशू सर्वांसाठी...🙏 दि. 9, 10, 11 जानेवारी 2026 👉 9 जानेवारी. 🔴 उदघाटन सत्र: दु 3:00 ते 7:00 👉 निमंत्रितांचे कवी संमेलन सायं 7:00 ते 9:00 👉 दि. 10 जानेवारी. 🔴 विविध परिसंवाद सकाळी 9:00 ते दुपारी 4:00 👉 ऐसपैस गप्पा : 4:00 ते 6:00 👉 कवी संमेलन : सायं 7:00 ते 9:00 👉 दि. 11 जानेवारी. 🔴 समारोप सत्र : सकाळी 9:00 ते 12:30 👉 स्थळ : बाळ येशू तीर्थक्षेत्र प्रांगण (श्राईन ऑफ इन्फंट जिझस) नाशिक पुणे रोड, नेहरूनगर, नाशिक रोड, नाशिक. 👉 संमेलनाध्यक्ष : 🔴 मा. सायमन मार्टिन. 👉 स्वागताध्यक्ष : 🔴 फादर एरॉल फर्नांडिस. 👉 उदघाटक : 🔴 मा. डॉ. रावसाहेब कसबे. (ख्यातनाम विचारवंत) 🔴 मा. उत्तम कांबळे. (माजी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) 🔴 मा. मिलिंद जोशी. (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ) 👉 प्रमुख उपस्थिती : 🔴 - मा. लोकेश शेवडे. (सल्लागार, कुसुमाग्रज प्रतिष्ठान) 🔴 - मा. प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे. 🔴 - मा. फादर आयवो कोयलो. (जेष्ठ बायबल तज्ज्ञ) 👉 जीवन गौरव पुरस्कार : 🔴 मा. फादर फ्रान्सिस कोरिया, वसई. 🔴 मा. सुनील आढाव, मुंबई. 👉 साहित्य भूषण पुरस्कार : 🔴 मा. सनी पाटोळे, पुणे. 👉 साहित्य व्रती पुरस्कार : 🔴 मा. रमण रणदिवे, पुणे. 👉 साहित्य गौरव पुरस्कार : 🔴 मा. मुक्ता टिळक, नाशिक 👉 तीन दिवसांचे मौल्यवान ज्ञानसत्र या सहभागी व्हा. #✍मराठी साहित्य #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #satya kalyugache #27 वे मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन नाशिक https://youtube.com/live/3nJlRK1PdkE?feature=share https://youtube.com/live/y6rSTTOEhdo?feature=share