Suersh Remulkar
535 views
#शुभ सकाळ *प्रत्येकाची स्वप्न वेगळी.... प्रत्येकाची इच्छा वेगळी....काहींची पुर्ण होतात.... काही तशीच राहतात.... काहींची स्वप्ने , स्वप्नेच राहतात....पण त्यांच्या कल्पनेतून माणुस निघत नाहीच.... दिवस.... महिने... वर्षे... निघून जातात....पण ती स्वप्ने जिवंत असतात.... थोडं असतंच जवळ प्रत्येकाच्या.... पण आणखी थोड्याचा हव्यास माणसाला आयुष्य जगायला भाग पाडत असतो.....स्वप्नांतलं..... कल्पनेतलं....जगणं सुंदर करत असतो.....!* सुप्रभात❤❤️