₹15,999 मध्ये ड्युअल डिस्प्ले असलेला 5G स्मार्टफोन; अमेझॉनवरील ही ऑफर ठरतेय चर्चेचा विषय, लूकही...
दोन स्क्रीन असलेला Lava Blaze Duo 5G स्मार्टफोन सध्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहे. वेगळा आणि आकर्षक डिझाइन असलेला फोन घ्यायचा असेल, पण बजेट मर्यादित असेल, तर Amazon वरची ही डील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. दमदार फीचर्स, 5G कनेक्टिव्हिटी आणि स्टायलिश लूक यामुळे हा स्मार्टफोन ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे., बिझनेस न्यूज News, Times Now Marathi