#🌺श्रीमंत दगडूशेठ गणपती!🙏 #🌺नमिले बाप्पाला #🌺गणपती #🌺गणपती बाप्पा मोरया✨ *🙏🌸॥ॐ श्री विनायकाय नमः॥🌸🙏*
*“गणेशजन्म सोहळा”*
जो जो जो जो रे गज वदना,
पतीत पावना,
निद्रा करी बाळा ,
गणपाळ,
निद्रा लागो डोळा,
पाळणा बांधिला जडिताचा,
हालक या सोन्याचा,
चांदवा बांधिला मोत्याचा,
बालक निजवी साचा,
आरत्या धरुनिया पार्वती,
सखया गीत गाती,
नानापरी त्या आळवती ,
सुस्वर त्या गाती,
निद्रा लागली वेल्हाळा,
मूषक दैत्य आला ,चरणे पाडीला,
विशाळ दैत्य हा मारिला,
बाळक चांगले सुकुमार,
दैत्य मारिले अपार,
आश्चर्य करिताती नर नारी,
पार्वती लोण उतरी,
ऐसा पाळणा गाईला,
नानापरी आळविला,
चिंतामणी दास विनाविला,
गणराया निजविले.
जय गणेश🙏🏻🙏🏻🙏🏻