नव्या वर्षात कॅलेंडरबरोबर बदलणार नवीन नियम! बँकिंग, EPFO आणि आर्थिक नियम बदलणार... काय महागणार अन् काय होणार स्वस्त?
New Rules from 1st January 2026: 1 जानेवारी 2026 अगदी जवळ येत आहे. या नवीन वर्षाची सुरुवात अनेक मोठ्या बदलांसह होईल. कर्मचाऱ्यांच्या पगारापासून ते टॅक्स नियमांपर्यंत सर्व बाबतीत नवीन तरतुदी लागू होण्याची अपेक्षा आहे. नव्या वर्षांपासून होणाऱ्या या बदलांचा तुमच्या दैनंदिन जीवन आणि तुमच्या खिशावर थेट परिणाम होऊ शकतो.