#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 ✨🌺✨ *__*✨🌺✨
_*आंधळा माणूस एका मंदिरात गेला, मंदिरात दर्शन घेत असलेले लोक त्याला बघून म्हणाले, दर्शनाला आलाय देवाला बघु शकणार का? आंधळा म्हणाला, काय फरक पडतोय माझा देव तर मला पाहतोय ना.. दृष्टी नाही तर दृष्टीकोन चांगला पाहिजे.*_
✨🌺✨ *_शुभ सकाळ _*✨🌺✨ #👨👩👧👦आई-बाबा #☺️प्रेरक विचार #👨👩👧👦माझा परिवार #👫नात बहिण भावाचं