राहुल बोराडे
695 views
1 months ago
आपल्या अमूल्य विचार,कुशल नेतृत्व आणि उत्कृष्ट राजकीय धोरणामुळे आपल्या देशात विकास आणि सुशासनाची सुरुवात करणारे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती. भारतीय राजकारणात आपली अविस्मरणीय छाप सोडणारे भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. #अटल बिहारी वाजपेयी जयंती💐