INSTALL
Lokesh
1.8K views
•
टाकता पाऊल वाटेवर कळतात खाचखळगे ! येते तेव्हा प्रचिती मनुष्य होतो जागे.. कठीण असते वाट मानवी जीवनाची ! पाऊल पडता पुढे होते जाणीव जगाची.. जग कळते हळूहळू जाण होते मनाला ! दुःखी होते तनमन घाव बसतात ह्रदयाला.. पावलं नाही थकत शोधतात ते नवनवे ! सहज नाही लाभत त्याला जे जे हवे...... #kavita charoli
14
22
Comment

More like this

👉🏻💞❤️😘sam😘❤️💞👈🏻
#Kavita status
2.3K
1.8K
👉🏻💞❤️😘sam😘❤️💞👈🏻
#Kavita status
130
64
Sudesh Mane
#kavita charoli
10
18
👉🏻💞❤️😘sam😘❤️💞👈🏻
#kavita charoli
8
16
Vishakha M.
#kavita charoli
10
24