Pune News : नवनिर्वाचित नगरसेविकेचा कामाचा धडाका: रेश्मा बराटे ‘ऑन फिल्ड’, पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवण्याचे आदेश! -
पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला आहे. प्रभाग क्रमांक ३०, कर्वेनगरमधील …