तू तुझीच गोस्ट खरी करतेस प्रत्येक वेळी.. त्या रागात तूला काहीच दिसत नाही. माझं प्रेम दिसत नाही. फक्त तुझ्या डोक्यात असतो तो तिरस्कार.आणि राग.. तूला पटो अगर न पटो. तू मान अगर न मान.. 𝗟𝗶𝗳𝗲 𝗧𝗶𝗺𝗲 प्रेम. आहेस तू चिमने. फक्त तू.. मी नाही जाणार तूला सोडून. तू सोडून गेलीस तरीही मला..किती वेळा माझा जन्म होईल न तितक्या वेळ मी तुलाच मागेन. 🥰. आणि हो.. 𝗟𝗼𝘃𝗲 𝘆𝗼𝘂 𝗮𝗹𝘄𝗮𝘆𝘀.. 𝗠𝗼𝗿𝗲 𝗮𝗻𝗱 𝗺𝗼𝗿𝗲.. ❤️
#💗प्रेम #😘खरं प्रेम #🌹फक्त तुझ्यासाठी #❤️I Love You