roshani khaire
1.2K views
Post Matric Scholarship Maharashtra 2026- मोठी बातमी! 31 मार्च शेवटची तारीख; ‘हे’ 3 नवीन नियम माहित नसतील तर अर्ज बाद होईल! तुम्ही कॉलेजला जाताय पण बायोमेट्रिक हजेरी (Biometric Attendance) लावत नाही? मग विसरा शिष्यवृत्ती! समाज कल्याण विभागाने २०२५-२६ वर्षासाठी जुने नियम मोडीत काढत नवीन आणि अत्यंत ‘कडक’ नियम लागू केले आहेत. जर तुम्ही वेळेवर सावध झाला नाहीत, तर खात्यात येणारे ४० ते ५० हजार रुपये एका झटक्यात अडकू शकतात. हे नियम नेमके काय आहेत आणि फॉर्म भरताना कोणती चूक टाळायची, हे खाली सविस्तर वाचा. https://macscollege.com/post-matric-scholarship-maharashtra-2026/ 👆🏿👆👆🏿 #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #🎓जनरल नॉलेज #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #💼प्रसिद्ध व्यावसायिक