रामो विग्रहवान् धर्मस्साधुस्सत्यप्राक्रमः ।
राजा सर्वस्य लोकस्य देवानां मघवानिव।।
अयोध्या श्रीराम मंदिर स्थापना दीन..!
प्रभू श्रीराम म्हणजे धर्माचे प्रतीक, सत्याचे रक्षण करणारे, आणि लोककल्याणासाठी समर्पित राजा.
अशा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचे स्मरण करत, आजचा दिवस रामभक्तांसाठी प्रेरणादायी आहे.अयोध्येतील मंदिर निर्माण हा समर्पण आणि श्रद्धेचा विजय आहे.
अयोध्या श्रीराम मंदिर स्थापना दिनानिमित्त सर्व रामभक्तांना हार्दिक शुभेच्छा!
जय श्रीराम!
#जयश्रीराम #ayodhyarammandir
#राम मंदिर अयोध्या #🚩राम मंदिर अयोध्या 🛕 #अयोध्या राम मंदिर #अयोध्या राम मंदिर 🚩 #श्रीराम