Raj Yadav
575 views
#सत_भक्ति_सन्देश संत रामपालजी महाराज जीवांची हत्या कसाई व्यक्ती करतात. जे शिकार करून आनंद साजरा करतात, ते दुष्ट अन्यायी आहेत. त्यांनी वाईटपणा तसेच हिंसेचा त्याग करून सद्गुरु यांच्या शरणात येत दिक्षा घेऊन भक्ती करून आपले कल्याण करवून घ्यावे.