Suersh Remulkar
666 views
*____✍️* *एकदा दुःखाने सुखाला म्हटले, तु किती भाग्यवान आहेस, लोक आयुष्यभर तुला मिळविण्याच्या प्रयत्नात असतात. यावर सुखाने हसून म्हटले, मित्रा, भाग्यवान तर मी नाही तुच आहेस....* *दुःखाने आश्चर्यचकित होऊन विचारले, ते कसे? सुखाने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिले, तु मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात. परंतु मला मिळवून तर लोक आपलीच माणसं विसरतात...* *🍀🌸🍀सुप्रभात🍀🌸🍀* #शुभ सकाळ