N.D.Tompe Patil
10.7K views
1 months ago
#👶भारतीय क्रिकेटरच्या घरी पाळणा हलला🏏 ज्युनिअर लॉर्डचं आगमन! शार्दुल ठाकूर झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी............... भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर बाबा झाला आहे. शार्दुल ठाकूरने पत्नी मिताली पारूलकरबरोबर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.