अजित पवारांचा राजीनामा : शपथविधीचा खेळ भाजपच्या कसा अंगलट आला? | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News
सुप्रीम कोर्टाने उद्याच खुल्या पद्धतीने बहुमत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर बाजी पलटली. कोर्टाच्या या निकालानंतर मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बहुमत चाचणीला सामोरं जाण्याची तयारी दिसली नाही.