VIP क्रियेटर्स चॅलेंज - फॅशन
652.2K views
4 years ago
📣खुशखबर खुशखबर खुशखबर...!🎉🎉 VIP गिफ्ट कॉन्टेस्टचा चौथा आठवडा🎁🎁 शेअरचॅटवर पुन्हा घेऊन आलो आहोत VIP क्रियेटर चॅलेंज कोन्टेस्ट. 👑हटके आणि कुल बिअर्ड ट्रान्सफॉर्मेशन लूक फोटो व्हिडिओ द्वारे #बिअर्ड ट्रान्सफॉर्मेशन टॅगमध्ये पोस्ट करा या स्पर्धेचा कालावधी 21 जून ते 27 जून पर्यंत असणार आहे. अधिकाधिक ओरिजिनल पोस्ट करा आणि जिंका सरप्राईज गिफ्ट्स😍😍.संपुर्ण माहिती व स्पर्धेच्या अटी पोस्टर वर क्लिक करून बघू शकता. मग वाट कसली बघता सुरु करा. #🧔बिअर्ड ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज👨