नमस्कार मंडळी, सादर आहेत VIP क्रियेटर चॅलेंजचे तिसऱ्या आठवड्यातील विजेते🎉🎉 "🕺फॅशनेबल लूक मोशन व्हिडिओ💃" मध्ये आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादा बद्दल आपले खूप खूप आभार. आम्हाला घोषित करण्यास आनंद होत आहे की
@🖤❥🎀𝗖̴𝐡̴𝐞̴𝐫̴𝐫̴𝐲̴✰ ⃟⃝❥❥❥❥❥᚛ ᚔ☆ @__ @꧁❁♡𝓥𝓪𝓲𝓼𝓱𝓷𝓪𝓿𝓲_𝓝𝓪𝓵𝓪𝔀𝓪𝓭𝓮♡︎❁꧂ यांनी भरपूर उत्कृष्ट पोस्ट करून विजेते झाले आहेत. अशीच आपली साथ आमच्याबरोबर नेहमी असू द्या. विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन.💐💐 विजेत्यांना लवकरच त्यांचे गिफ्ट मिळेल🎁
#🏆VIP क्रियेटर चॅलेंज विजेते🙌