जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबर
जग खुप मोठ आहे
जे पाहिल्याने आपलं चाकोरीबद्ध जिणं अधिक समृद्ध होते
मलाआवडते भटकंती
भूगोलाच्या साक्षीने इतिहास जाणून घेणं व
सह्याद्रीतील कडेकपारी, बेलाग सुळके, गडकोटापर्यंतचा प्रवास माझ्यासाठी पर्यटन आहे व गडकोटांचे, ऐतिहासिक वाटांचे दर्शन माझ्यासाठी अध्यात्मिक तीर्थाटन आहे
जागतिक पर्यटन दिनाच्या आपणास
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
आपलाच पर्यटन सोबती.......
#मनमौजी #😎देसी जुगाड #🙂Positive Thought #📲व्हायरल व्हिडिओ #मालवण 😍❤