*देशाच्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण जीवन अर्पण करणारे, युवकांचे प्रेरणास्थान, भारतमातेचे वीर सुपुत्र, महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.! त्यांचे विचार पुढील असंख्य पिढ्यांना राष्ट्रप्रेमाचे पाठ शिकवणारे आहेत.
#महान क्रांतिकारक शहिद भगतसिंग जयंती💐