Siddhi💕
1.1K views
#🕉ओम नमः शिवाय #🙏महाकाल #🌹देवी देवता🙏 जेजुरी-मोरगाव रस्त्यापासून आत *पांडेश्वर* या गावात कऱ्हा नदीजवळ *पांडेश्वर महादेवाचे* पुरातन मंदिर आहे.पांडेश्वर नावाप्रमाणेच हे मंदिर *पांडवांनी बांधले*. पांडवांच्या हातून ब्रह्मदेवाचे कमंडलू कलंडले आणि त्यातून मंदिराशेजारी असलेल्या कऱ्हा नदीचा उगम झाला अशी कथा प्रचलित आहे. असे असले तरी मंदिरावर चालुक्य शैलीचा प्रभाव दिसून येतो.