Prashant bendale
919 views
4 months ago
गुरुजी तुम्ही नसता तर समजला नसता लसावि आणि मसावि काळला नसता कोन आणि काटकोन ... नसताच समजला पूर्णांक तर जीवन झाले असते अपूर्णांक गुरुजी नसते वाचले शाहू आणि फुले नसते पहिले शिवाजी आणि संभाजी नसतेच कळले मला अब्दुल कलाम ही नसते कळले मला चंद्र, सूर्य, तारे आणि नसता काळाला भूगोल तर फिरत राहिलो असतो आम्ही आयुष्यभर... गुरुजी नासता कळला कर्ता आणि कर्म आणि नासता कळला स्वल्पविराम आणि पूर्णविराम तर कदाचित माझ्या आयुष्याला ही लागला असता अर्धविराम... नसत कळल not only ... but also आणि नसत कळलं कधी this that .... माझं आयुष्य कदाचित झालं असत ही bad ... आणि गुरुजी नसतंच शिकवला अर्थ तर जीवन गेलं असत का व्यर्थ !!!! गुरुजींचा अजून पण आठवतोय तुमचा मार ... पण त्यामुळेच कळू शकला मला विद्येचा सार ... आयुष्य कसं जगावं हें शिकवणाऱ्या माझ्या गुरूंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 #शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा