Santosh D.Kolte Patil
836 views
3 months ago
आज विजयादशमी म्हणजेच दसरा. सर्व नकारात्मक विचार व दुःखांच्या सीमा ओलांडून सकारात्मकता व आनंदाच्या शिलंगणाचं सोनं लुटण्याचा हा दिवस. दसऱ्याचा सण नवी आशा, उमेद सर्वांच्या आयुष्यात आणतो. या शुभ दिनी समाजातील दुष्ट प्रवृत्तींचा विनाश होऊन सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद नांदू दे, आव्हानांच्या सीमा ओलांडून यशाचे, प्रगतीचे शिखर गाठण्याचे बळ सर्वांना मिळू दे, ही सदिच्छा. दसरा सणाच्या आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा. #दसरा #विजयादशमी #विजयादशमी दसरा शुभेच्छा #दसरा #दसरा शुभेच्छा #विजया दशमी