Hupesh
1K views
#दारू😂 गणपती, नवरात्र आणि आता दिवाळी हे सण उत्साहात साजरे केल्या नंतर माझ्या मित्राने 30/60 चे पेग मोजण्याकरिता 'पेग मेजर' ऑन-लाईन हून मागविले. पण त्याची डिलिव्हरी वहिनींनी घेतली. तेव्हापासून वाहिनी मित्रावर एक वस्तू नीट खरेदी करता येत नाही म्हणून चिडल्या आहेत. सारख्या विचारत आहेत की या दिव्यात वात कुठुन टाकायची ते सांगा... 😆💕🤣