kishor Gunjal
657 views
##🌹नरक चतुर्दशी 🙏🏻2025 आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून अंधकार नष्ट केला. या पावन दिवशी आपल्या सर्वांच्या जीवनातील दुःख,अंधश्रद्धा आणि नकारा #दिवाळीचे महत्व आणि नरक चतुर्दशी कथा त्मकता दूर होवो, आणि प्रत्येक घरात सुख,आनंद व समृद्धी नांदो. नरकचतुर्दशी शुभदिवाळी Diwali2025