-JIVAN GADE PATIL
952 views
27 days ago
कपडे स्वच्छ धुताना नकळत आपले हात देखील स्वच्छ होत असतात अगदी तसेच, चांगल्या लोकांच्या फक्त संगतीत जरी राहिलं, तरी नकळत आपले विचार देखील स्वच्छ होत असतात.!🙂💖🌿 #जगदंब