Vinod Mahadik
920 views
2 months ago
#श्री संत ज्ञानेश्वर महाराज आज दि. 17 नोव्हेंबर - कार्तिक वद्य त्रयोदशी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा.. विठठल रुक्मिणीसहित गरुड हनुमंत । आणिक संत महंत जमा जाले ॥१॥ परिसा भागवत नामा पुंडलिक । पताकासहित उठावले ॥२॥ गंधर्व आणि देव आले सुरगण । चाललीं विमानें आळंकापुरीं ॥३॥ लहान थोर सारे आले ऋषीश्वर । उतरले भार वैष्णवांचे ॥४॥ नामा म्हणे देवा दिसती तांतडी । जाती मज घडी युगा ऐसी ॥५॥ #कार्तिकीवारीआळंदी #संजीवनसमाधीसोहळा🙏🚩