Devendra Fadnavis
3.3K views
2 months ago
सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्, शस्यश्यामलाम्, मातरम्! वंदे मातरम्! प्रतिभासंपन्न साहित्यिक 'बंकिमचंद्र चट्टोपाध्याय' यांच्या स्फूर्तिदायक काव्यरचनेतून साकारलेल्या 'वंदे मातरम्' या गीताला, आज १५० वर्ष पूर्ण होत आहेत! समस्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा! #वंदे मातरम्