👑⃟≛⃝ 𝐒𝐡𝐮𝐛𝐡𝐚𝐦 𝐊𝐨𝐥𝐢🕊️⃟⋆≛⃝
1.3K views
4 months ago
#🙏नवरात्री लवकरच🌺 🌼 *शारदीय नवरात्री २०२५ – नऊ दिवसांचे नैवेद्य अर्‍पन!* 🙏 १️⃣ *पहीला दिवस – शैलपुत्री* ➡ तूप अर्पण — आरोग्य, सौभाग्य व आनंद लाभो. २️⃣ *दुसरा दिवस – ब्रम्हचारिणी* ➡ साखर / मिश्री अर्पण — आयुष्य वाढो, सर्व इच्छा पूर्ण होवोत. ३️⃣ *तिसरा दिवस – चंद्रघंटा* ➡ खीर / बर्फी / दूधापासून बनवलेली मिठाई अर्पण. ४️⃣ *चौथा दिवस – कुष्मांडा* ➡ मालपुआ अर्पण — बुद्धी व विवेक वाढो. ५️⃣ *पाचवा दिवस – स्कंदमाता* ➡ केळी अर्पण — कुटुंबात आनंद, शांतता. ६️⃣ *सहावा दिवस – कात्यायनी* ➡ मध अर्पण — समृद्धी व सन्मान लाभो. ७️⃣ *सातवा दिवस – कालरात्री* ➡ गूळ / गुळाच्या पदार्थ अर्पण — भय व त्रास दूर होवोत. ८️⃣ *आठवा दिवस – महागौरी* ➡ नारळ किंवा नारळापासून बनलेली मिठाई अर्पण — सौभाग्य, समृद्धी. ९️⃣ *नववा दिवस – सिद्धीदात्री* ➡ हलवा, पुरी व चणे अर्पण — वर्षभर यश व सिद्धी लाभो. ✨ देवीची पूजा भक्तीने करा आणि प्रत्येक नैवेद्य मनापासून अर्पण करा.