Santosh D.Kolte Patil
902 views
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतिदिन. कार्यक्षम, प्रभावशाली आणि शाश्वत विकासकामे करत असतानाचा दुरदृष्टीकोन या व्यक्तीवैशिष्ट्यांनी आधुनिक महाराष्ट्र घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आपल्या कणखर वक्तृत्व आणि नेतृत्वगुणांनी महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदापासून ते केंद्रीय संरक्षणमंत्रीपद, गृहमंत्रीपद, अर्थमंत्रीपद आणि उपपंतप्रधानपद भूषवणारे लोकनेते यशवंतराव चव्हाण यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ! #यशवंतराव चव्हाण स्मृतिदिन #यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी💐 #🌸यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी 🙏 #यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी #💐यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी