🦋⃟≛⃝𝒂𝑹𝒂𝒉𝒖𝒍𝒑𝑮358 ≛⃝❤️
863 views
4 months ago
भारत स्वतंत्र झाल्यानंतरही मराठवाडा निजामशाहीच्या जोखडाखालीच होता. अन्याय, जुलूम व अत्याचाराविरुद्ध जनतेनं शौर्यानं उभारी घेतली होती. शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षातून चळवळी पेटल्या. या संग्रामात असंख्य वीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आणि अखेर १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामशाहीचा पराभव होऊन मराठवाडा मुक्त झाला. हा ऐतिहासिक लढा म्हणजे लोकशाहीचं बळ आणि मराठी अभिमानाचा दीप आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #मराठवाडा_मुक्ती_संग्राम_दिन #मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन #🙏 बाबांचे स्टेटस #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🙏महामानव डॉ. आंबेडकर #विनम्र अभिवादन